शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : मी आमदार होणारच - नारायण राणे

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक : काँग्रेसनं जाहीर केली 76 उमेदवारांची यादी, नाराज कार्यकर्त्यांनी केली पक्ष कार्यालयात तोडफोड

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक 2017 : प्रचाराच्या मैदानात आजपासून उतरणार पंतप्रधान नरेंद्र मोदी 

महाराष्ट्र : मुंबई-गोवा महामार्गावर काँग्रेसचं ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपाच्या सहाव्या यादीत 13 पाटीदार उमेदवार, आनंदीबेन पटेल यांना नाही मिळालं तिकीट

नाशिक : मशीनमध्ये गडबड झाल्यास भाजपाचा विजय

नाशिक : मोदींची विदेशी नेत्यांना झप्पी, देशवासियांना त्रासदायक; नाशिकमध्ये कॉँग्रेस मेळाव्यात मोहन प्रकाश यांची टीका

मुंबई : उद्या काँग्रेसचा ११ ठिकाणी रास्ता रोको, मुंबई-गोवा महामार्ग दुरवस्थेला विरोध

अमरावती : युवक काँग्रेसचा एल्गार ! डिजिटल व्हिलेजची जाहिरात खरी करून दाखवा, निषेधार्थ सरकारची काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा 

राष्ट्रीय : ‘नरेंद्रभाई गळाभेट कामी आली नाही’, हाफिज सईदच्या सुटकेवरुन राहुल गांधींचा मोदींना टोमणा