शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : गुजरातमध्ये सत्ता स्थापन करायची? फक्त ही एक जागा जिंका

राष्ट्रीय : 'राहुल गांधी फक्त हिंदू नाहीत, जानवेधारी हिंदू आहेत' 

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींविरोधात टि्वटरवर राहुल गांधी फुल फॉर्ममध्ये, नॅनो, राफेल जेट डीलवरुन केली सरकारची कोंडी  

राष्ट्रीय : ठरलं ! काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी 4 डिसेंबरला दाखल करणार अर्ज

सोलापूर : महिलेवर अत्याचार; काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंवर गुन्‍हा

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक 2017 :  भाजपाच्या त्या उमेदवाराकडे 155 गाड्या, तर काँग्रेसच्या उमेदवाराकडे 4.5 कोटींची गाडी

राष्ट्रीय : 35 साल बाद! नाराज वरूण गांधी धरणार राहुलचा 'हात', प्रियंका करणार मध्यस्थी?

राष्ट्रीय : पीओकेआधी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा, फारुख अब्दुल्ला यांचं वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : हो मी चहा विकला, पण देश नाही विकला - नरेंद्र मोदी

महाराष्ट्र : मी आमदार होणारच - नारायण राणे