शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : सरकारी शिक्षणाच्या खर्चात गुजरात देशात 26व्या स्थानावर का?, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

मुंबई : मनसे-काँग्रेस राडा ! परप्रांतीय भटका कुत्रा, संजय निरुपम यांच्या घराबाहेर मनसेचं वादग्रस्त होर्डिंग

मुंबई : मनसेची संस्कृती गुंडगिरीची - अशोक चव्हाण

मुंबई : नितेश राणेंनी मांडली मनसेची बाजू, पक्षाला घरचा आहेर

मुंबई : राज ठाकरे बांगड्या घाला, यूथ काँग्रेसकडून हल्ल्याचा निषेध 

मुंबई : मुंबईत पेटला मनसे विरुद्ध काँग्रेस संघर्ष

राष्ट्रीय : 'भाजपाला धर्म विचारायचा हक्क कोणी दिला', स्वामी नारायण मंदिराच्या पुजा-याने केला राहुल गांधींचा बचाव

महाराष्ट्र : मनसेने पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन दादागिरी दाखवावी- रामदास आठवले

महाराष्ट्र : युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला राज ठाकरेंचं छायाचित्र जाळून निषेध

राष्ट्रीय : माझं संपुर्ण कुटुंब शिवभक्त, आम्ही धर्माची दलाली करत नाही - राहुल गांधी