शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जाला राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सूचक

राष्ट्रीय : शहरांत भाजपा, गावांत काँग्रेस, दोन्ही पक्षांत असंतोष

राष्ट्रीय : लोक विचारत आहेत, जाहीरनाम्याचे काय?, भाजपा आणि काँग्रेसलाही होतोय उशीर

राष्ट्रीय : राहुल गांधी ४ डिसेंबरला काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार

यवतमाळ : बोंडअळीवर नेर तालुका काँग्रेसचे निवेदन

राष्ट्रीय : नोटाबंदी देशाच्या इतिहासातला 'काळा दिवस' - मनमोहन सिंग

मुंबई : राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे यासाठी मुंबई काँग्रेसने दिला नामांकन अर्ज

कोल्हापूर : राजू शेट्टी यांची गट्टी काँग्रेससोबत शक्य? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली राजू शेट्टींची सदिच्छा भेट

मुंबई : मुंबई काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरण : मनसेचे नेते संदीप देशपांडेंसह 8 जणांना पोलीस कोठडी

पुणे : रंगांची उधळण करीत बालचित्रकारांचा सामाजिक संदेश; सारसबागेत चित्रकला स्पर्धा