शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : न कळून येणारी बोंडअळी...भाजपअळी

राष्ट्रीय : राहुल गांधीच अध्यक्ष; आज औपचारिक घोषणा

राष्ट्रीय : भाजपा, आप, राष्ट्रवादीला मतदान नको - हार्दिक पटेल

राष्ट्रीय : राहुल गांधींचा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : कोपर्डी घटनेत दाखवलेली तत्परता नितीन आगे प्रकरणात सरकारने दाखवली नाही, भालचंद्र मुणगेकरांनी व्यक्त केला संताप

राष्ट्रीय : राहुल गांधी हे 'डार्लिंग', 'बब्बर शेर', काँग्रेस नेत्यांकडून कौतुकाचा पाऊस

अहिल्यानगर : पालकमंत्र्यांनी अडविला नगर जिल्हा परिषदेचा निधी?

राष्ट्रीय : काँग्रेस खासदार राजीव सातव यांना गुजरात पोलिसांकडून बेदम मारहाण, दंगलीचा गुन्हा केला दाखल

महाराष्ट्र : राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जाला राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सूचक