शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : अन्नदात्याला का केले बेरोजगार? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना गुजरातमधील कर्जमाफीवरुन प्रश्न

मुंबई : राममंदिराप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्तीही लाल फितीत व घोषणाबाजीतच अडकून - उद्धव ठाकरे 

राष्ट्रीय : अंतर्गत सर्वेक्षणात काँग्रेसला ९७ ते १२६ जागा, ग्रामीण भागांत पक्षाची त्सुनामी

मुंबई : मोगलांची राजवट फक्त काँग्रेस पक्षातच नव्हे, तर कोणत्याच पक्षात नसावी, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

राष्ट्रीय : काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध, घोषणा ११ डिसेंबर रोजी; दिल्लीत भव्य समारंभ

संपादकीय : नेतृत्वाची सूत्रे राहुलकडे

राष्ट्रीय : पाटीदार, तरुण, शेतकरी, व्यापा-यांना झुकते माप , काँग्रेसचा जाहीरनामा

नागपूर : गुजरात राहुलमय, मोदींचा ग्राफ उतरल्याचा अतुल लोंढे यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : न कळून येणारी बोंडअळी...भाजपअळी

राष्ट्रीय : राहुल गांधीच अध्यक्ष; आज औपचारिक घोषणा