शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : नागपूर मनपात पकोड्यावरून राजकारण तापले !

महाराष्ट्र : 'प्रधानमंत्री नोकरी दो'! मुंबईत काँग्रेसचे संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

राष्ट्रीय : भ्रष्टाचारातील आरोपीकडून राहुल गांधींना 62 लाखांची भेट; भाजपचा हल्लाबोल

महाराष्ट्र : गांधीहत्येनंतर मिठाई वाटणारे आज सैनिकांच्या शौर्यावर शंका घेताहेत; अशोक चव्हाणांची चपराक

कोल्हापूर : अनपेक्षीत धक्कादायक : कोल्हापूर महानगरपालिका ‘स्थायी’च्या निवडणुकीत ‘भाजप’चा दे धक्का

अकोला : काँग्रेससाठी सध्या चांगले दिवस - बाबासाहेब धाबेकर

नागपूर : मुत्तेमवार, ठाकरे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा

अहिल्यानगर : भाजप सहकार गाडायला निघालाय - भालचंद्र कांगो

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी हा केवळ फार्स- सचिन सावंत

राष्ट्रीय : माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि उत्तम खोब्रागडे काँग्रेसमध्ये