शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : मीरा-भार्इंदर काँग्रेसची विभागवार मोर्चे बांधणीला सुरुवात

राष्ट्रीय : काँग्रेसच्या 48 वर्षांशी माझ्या 48 महिन्यांच्या कारकिर्दीची तुलना करा, मोदींचे आव्हान 

महाराष्ट्र : मेहूल चोकसीचे हिरे आणि राज्य मंत्रिमंडळातील ‘हिरे’ सारखेच! - विखे पाटील यांची घणाघाती टीका 

राष्ट्रीय : श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारे काँग्रेसचे ट्विट वादात, नेटिझन्सच्या संतापानंतर डिलीट केले ट्विट

नागपूर : चतुर्वेदी समर्थक  येणार का देवडियात ?

नागपूर : युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बंटी शेळके

महाराष्ट्र : विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून

महाराष्ट्र : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ, अशोक चव्हाण यांनी केली कारवाई

नाशिक : करवाढीविरोधात कॉँग्रेसचे धरणे

नागपूर : चतुर्वेदी समर्थकांनी शोधला पटोलेंमध्ये आधार