शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : Patangrao Kadam Funeral : पतंगराव कदम अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

राष्ट्रीय : भविष्यात गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होईल- सोनिया गांधी

सांगली : 'मी केवळ पतंगराव कदम साहेबांमुळेच शिकलो'

महाराष्ट्र : पतंगराव कदम यांचा जीवनप्रवास!

राष्ट्रीय : ईशान्य भारतात काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घसरली

सांगली : पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विटा शहरातील व्यवहार बंद

राष्ट्रीय : काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईलच - सोनिया गांधी

सांगली : झंझावाताची अखेर

महाराष्ट्र : पतंगराव कदम यांच्यावर शनिवारी सांगलीमधील वांगी येथे होणार अंत्यसंस्कार

महाराष्ट्र : पतंगरावांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात हळहळ, मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली