शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : नागपुरात काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प 

राष्ट्रीय : सोनियांच्या डिनर डिप्लोमसीला विरोधी पक्षातील आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती

राष्ट्रीय : सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी, शरद पवारांसह दिग्गज प्रादेशिक नेत्यांची उपस्थिती

महाराष्ट्र : सरकारने गरीब शेतकऱ्यांच्या हाती ‘लेखी जुमला’च दिला - अशोक चव्हाण

राष्ट्रीय : विधानसभेत हेडफोन फेकून मारणाऱ्या काँग्रेसच्या ११ आमदारांवर कारवाई 

राष्ट्रीय : सुनंदा पुष्कर यांची हत्याच ?,  गुप्त अहवालातून उघड

कोल्हापूर : कोल्हापूर : पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस पदी बाजीराव खाडे

नागपूर : राज्यातील राखीव मतदारसंघावर काँग्रेसचा फोकस

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणूक : काँग्रेसकडून केतकरांना उमेदवारी

यवतमाळ : घाटंजी येथे युवक काँग्रेसचा मेळावा