शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : दलित तरुण नेतृत्व काँग्रेससोबत जोडणार

राष्ट्रीय : डेटा लीक वाद : बिग बॉसनंतर आता छोटा भीमची एंट्री

गोवा : सरकार बनविणार हे काँग्रेसचे दिवास्वप्न, भाजपाची टीका

राष्ट्रीय : काँग्रेसनं हटवलं पक्षाचं अॅप; डेटा चोरीच्या भाजपाच्या पलटवारानंतर एक पाऊल मागे

राष्ट्रीय : 'वाजले की बारा'... एक-दोन नव्हे, तर हे आहेत देशातील गाजलेले डझनभर घोटाळे

राष्ट्रीय : ‘नमो’ अ‍ॅपच्या डेटावरून काँग्रेस-भाजपात जुंपली, राहुल गांधींच्या आरोपाने खडाजंगी

राष्ट्रीय : कर्नाटकात जनता दलाचे सात आमदार काँग्रेसमध्ये जाणार!

राष्ट्रीय : मी नरेंद्र मोदी, मी तुमचा डेटा अमेरिकी कंपन्यांना देतोय, राहुल गांधींंकडून NaMoApp वर प्रश्नचिन्ह 

सांगली : सांगली : म्हैसाळच्या आवर्तनावेळी कॉंग्रेस-भाजप नेत्यांत जुंपली

नांदेड : स्वतंत्र लिंगायत धर्मास मान्यता द्या