शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : दलितांची चिंता भाजपाशिवाय कोणाला नाही - रविशंकर प्रसाद

नांदेड : नांदेड महापालिकेच्या आठ नगरसेवकांचे पद धोक्यात

नागपूर : पकोडे विकण्यासाठी शिक्षण घेतले का? काँग्रेस नेत्यांचा भाजपा सरकारला सवाल

नागपूर : बेरोजगार युवकांचा नागपूरमध्ये एल्गार, काँग्रेसच्या नेतृत्वात उतरले रस्त्यावर

पुणे : पुणे शहर काँग्रेसकडून ‘फेकू दिन’ साजरा

राष्ट्रीय : एप्रिल फूल : काँग्रेसने साजरा केला ‘जुमला दिवस’

राष्ट्रीय : मोहन प्रकाश, शिंदेंना हटविणार? वासनिक यांनाही केले जाऊ शकते दूर

धुळे : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पितृशोक

नागपूर : भाजपाने युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविले : युवक काँंग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : अशोक गहलोत यांची काँग्रेसच्या प्रभारी महासचिवपदी नियुक्ती