शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधीच्या उपोषणाचे 'वाजले की बारा', काँग्रेस अध्यक्ष अद्याप राजघाटावर पोहोचलेच नाहीत

मुंबई : मंत्रिपद मिळाल्यापासून दलित अत्याचाराच्या घटनांवर आठवलेंची 'चुप्पी'- संजय निरूपम

राष्ट्रीय : दलितांच्या हक्कांसाठी राहुल गांधींचे राजघाटावर आज उपोषण

महाराष्ट्र : शांतता, सलोख्यासाठी काँग्रेसचे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

गोवा : गोव्यातही काँग्रेसचे उद्या उपोषण 

जळगाव : जळगावात इंधन दरवाढी विरोधातील काँग्रेसच्या आंदोलनाला २७ कार्यकर्ते

जालना : घोषणाबाज सरकारला खाली खेचा

नांदेड : बिलोली पंचायतसमिती पोटनिवडणुकीत सुरेखा खिरप्पावार विजयी; कॉंग्रेसला जागा राखण्यात यश  

राष्ट्रीय : सरन्यायाधीशांवरील महाभियोग डॉ. मनमोहन सिंगांमुळे उधळला

राष्ट्रीय : काँग्रेस-भाजपा यांच्यात आता उपोषणयुद्ध