शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ओपिनियन पोल : कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष काँग्रसच, पण सत्तेच्या चाव्या जेडीएसकडे

वर्धा : कॅण्डल मार्च काढून कठुआ, उन्नाव घटनांचा निषेध

महाराष्ट्र : सीमेवरील शहीद होणाऱ्या जवानांसाठी सरकार आत्मक्लेश आंदोलन कधी करणार?- उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : काँग्रेसचा 'हात' राहणार की जाणार? १८ एप्रिलला होणार सुनावणी

जालना : काँग्रेसमुळे देशाचे आर्थिक नुकसान

नागपूर : काँग्रेस नगरसेविका गार्गी चोपरा यांच्यावर कारवाई करणार

छत्रपती संभाजीनगर : वैजापुरात नगराध्यक्षपदी भाजपच्या शिल्पा परदेशी

पुणे : VIDEO: भाजपाचेही काँग्रेससारखेच (ला)क्षणिक उपोषण; पुण्याचा आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात

महाराष्ट्र : Hunger Strike : भाजपाचे देशव्यापी एक दिवसीय उपोषण

पुणे : काँग्रेसच्या बदनामीचे भाजपाचे षडयंत्र, पुस्तक रद्द करा : बालभारतीकडे मागणी