शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election 2018- बदामी आणि चामुंडेश्वरी दोन्ही जागांवर जिंकण्याचा सिद्धरामय्यांना विश्वास

राष्ट्रीय : काँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले - सलमान खुर्शीद 

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election 2018: मित्राचा शत्रू आणि शत्रूचा मित्र होतो तेव्हा....

राष्ट्रीय : 'संविधान बचाव रॅली'चं ट्विट करताना चुकले राहुल गांधी, करावं लागलं डिलीट

महाराष्ट्र : पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे, अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी

राष्ट्रीय : उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव घाईगडबडीत फेटाळला, काँग्रेस घेणार कोर्टात धाव - कपिल सिब्बल 

राष्ट्रीय : Karnataka Election 2018: एकच ठळक मुद्दा - जात... कर्नाटक निवडणुकीची 'खास बात'

राष्ट्रीय : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी फेटाळला महाभियोग प्रस्ताव, 'हे' आहे कारण!

राष्ट्रीय : महाभियोगावर लवकरच निर्णय घेणार व्यंकय्या नायडू, कायदेतज्ज्ञांकडून मागितला सल्ला

राष्ट्रीय : राहुल गांधी यांचे आजपासून 'संविधान बचाओ' अभियान, दलित समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न