शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : देवेगौडांचे पुत्र म्हणतात, कर्नाटकमध्ये किंगमेकर नव्हे, किंग बनणार   

राष्ट्रीय : तेव्हा वाटलं होतं सगळं संपलं, विमान बिघाडावर राहुल गांधींनी पहिल्यांदाच केले भाष्य   

राष्ट्रीय : 2019 मध्ये काँग्रेसची खरी ताकद दिसेल- राहुल गांधी 

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या सभेसाठी ४० हजार ओळखपत्रे, ‘रामलीला’वर आज रॅली

राष्ट्रीय : पीयूष गोयल यांच्याकडून मंत्रिपदाचा दुरुपयोग, PMOलाही दिली नाही 'ही' माहिती - काँग्रेस 

नाशिक : राहुल गांधी यांच्या विमानातील बिघाड संशयास्पद

राष्ट्रीय : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कानडी संस्कृतीचा अभिमान व संवर्धन

राष्ट्रीय : Karnataka Assembly Elections 2018 : राहुल गांधींनी प्रसिद्ध केला काँग्रेसचा जाहीरनामा, विद्यार्थ्यांना देणार मोफत स्मार्टफोन

राष्ट्रीय : मोदी डोकलाम प्रश्नावरून चीनशी रोखठोक बोलण्याची हिंमत दाखवतील का? काँग्रेसचा सवाल

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या विमानात घातपात झाल्याचा संशय; वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल