शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मंगळवारी नाणारच्या दौ-यावर

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपाची लाट नाही, तर वादळ- मोदी

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: पंतप्रधान आजपासून कर्नाटकच्या दौऱ्यावर; सिद्धरामय्यांची ट्वीटरवरून टीका

राष्ट्रीय : Video: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या भरसभेत पेंगतात तेव्हा...    

मुंबई : सांगली पोटनिवडणूकः पतंगरावांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांना काँग्रेसची उमेदवारी

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election 2018: कुमारस्वामी आणि अमित शाह यांनी एकाच विमानातून प्रवास केला- सिद्धरामय्या

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : प्रत्येकाने पदाला न्याय द्या :  विकास सावंत, सावंतवाडीतील काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन

राष्ट्रीय : राहुल गांधी लालू प्रसादांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

राष्ट्रीय : कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: महिलांनो आम्हाला फक्त तुमची मतं हवीत, तुम्ही नको!

राष्ट्रीय : आता काँग्रेसच जिंकणार, राहुल गांधींनी फुंकले रणशिंग