शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : भावी नेते घडविण्यासाठी काँग्रेसचा अभ्यासवर्ग

महाराष्ट्र : भाजप सर्वांत भ्रष्ट पक्ष : पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा, जयंत पाटील यांनी दिली माहिती

सांगली : सांगली महापालिकेच्या विकासकामात भाजपाकडून जाणीवपूर्वक अडथळे : अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : एनएसयुआयच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोंधळ; मतदारांवर दबाव टाकण्याचा झाला प्रयत्न

राष्ट्रीय : देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचा सफाया होतोय- मोदी

महाराष्ट्र : शिवसेना-भाजपनंतर विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचीही आघाडी

संपादकीय : Karnataka Election 2018 : सत्तेचा हिशेब जुळवणारे सिद्धारामय्या हे नारायण राणेंपेक्षा वेगळे कसे?

राष्ट्रीय : 'इतिहास गवाह है'... कर्नाटकात जे जिंकतात, ते केंद्रात हरतात

महाराष्ट्र : घरदार, शेतांवर नांगर फिरवून विकास नको, नाणारमध्ये अशोक चव्हाणांचा घणाघात