शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Assembly Elections 2018 : जेव्हा कृष्णच चक्रव्युहात अडकतो...

कोल्हापूर : कोल्हापूर महापौर निवडणूक हालचाली , ‘राष्ट्रवादी’ला खिंडार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न

राष्ट्रीय : Karnatak Election 2018 - येडियुरप्पांना काँग्रेस, जनता दलाप्रमाणेच भाजपाशीही का लढावे लागत आहे?

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचारात भाजपा-काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध

गोवा : लोकांची मने जिंकू, गिरीश चोडणकर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेतली 

राष्ट्रीय : Karnatak Election 2018 - खाणसम्राट रेड्डींच्या बेल्लारीमधील प्रचारास सर्वोच्च न्यायालयाची मनाई

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election 2018: दोन जागांवर लढणारे सिद्धरामय्या यशस्वी होणार का?

राष्ट्रीय : भाजप आमदारांपासून बेटी बचाव; राहुल गांधींचा हल्लाबोल

कोल्हापूर : कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील महामंडळाने स्वनिधीतून कर्ज द्यावे, मागणीसाठी काँग्रेसचे आंदोलन

राष्ट्रीय : Karnataka Election: महिलांना मंगळसूत्र, स्मार्टफोन मोफत, १ टक्क्याने कर्ज; भाजपाची घोषणांची खैरात