शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Election 2018: 'हे' आकडे देतात काँग्रेसच्या पराभवाचे संकेत

महाराष्ट्र : कात्रजचा घाट; काँग्रेसला हूल देऊन राजेंद्र गावित भाजपाच्या गोटात

ठाणे : पालघर पोटनिवडणूकः भाजपा तोंडावर आपटली; राजेंद्र गावित म्हणाले, 'मी काँग्रेसमध्ये आहे आणि राहणार'

राष्ट्रीय : Karnataka Assembly Elections 2018: दोन वर्षांनंतर सोनिया गांधी प्रचारसभेत सहभागी होणार

राष्ट्रीय : ...तर 2019 मध्ये नक्की पंतप्रधान होईन- राहुल गांधी

राष्ट्रीय : CJI Deepak Mishra Impeachment : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील याचिका काँग्रेसनं घेतली मागे

राष्ट्रीय : राजकारण समजून घ्यायचंय? काँग्रेस-भाजपामध्ये इंटर्नशीपसाठी करा अप्लाय

मुंबई : पोलीस भरतीमध्ये छातीवर जात लिहिल्याचा निषेध!  

राष्ट्रीय : मोदी एअरप्लेन मोडवर, वर्क मोड नाहीच - राहुल गांधी

सोलापूर : विजयपूर जिल्ह्यामधील जाहीर सभांची गर्दी मतांमध्ये परावर्तीत होणार ?