शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : कर्नाटकात राहुल गांधींना लक्ष्य करण्याचे भाजपचे डावपेच

सांगली : ... म्हणून भाजपा पलूस-कडेगावची पोटनिवडणूक लढवतोय!; जिल्हाध्यक्षांनी सांगितलं कारण

रायगड : शिवसेना-काँग्रेसची युती

ठाणे : २०१९ च्या काँग्रेसच्या दिग्विजयाची सुरुवात पालघरच्या पोटनिवडणुकीतून होणार- अशोक चव्हाण

सातारा : राहुल गांधींची PM होण्याची तयारी; पवारांनी ऐकवली 'ही' म्हण!

राष्ट्रीय : ...तर मी नालायक आहे- शिवराजसिंह चौहान

मुंबई : मिठागरांचा विकास मुंबईसाठी धोकादायक, मुंबई काँग्रेसचा आरोप  

राष्ट्रीय : बोगस मतदार ओळखपत्रांवरून कर्नाटकात रणकंदन, कडक कारवाईचे निवडणूक आयोगाचे आश्वासन

सातारा : संविधान बदलण्याच्या भाजपाच्या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

सोलापूर : केवळ भाषणाने पोट भरत नाही, सोनिया गांधी यांचा भाजपावर हल्लाबोल