शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Election 2018 : अटीतटीच्या सामन्याचा मंगळवारी निकाल, कर्नाटकात सर्वत्र कडकोट बंदोबस्त

कोल्हापूर : कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याची ‘सु’सूत्री, महापौर निवडणूक हालचाली

सांगली : अखेर पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार; विश्वजीत कदमांचा मार्ग मोकळा

राष्ट्रीय : Karnataka Election 2018: सट्टाबाजारात भाजपाची हवा; जेडीएस किंगमेकर

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election 2018: 'या' दहा जागा उघडतील विधानसभेचं दार 

महाराष्ट्र : Karnataka Election 2018 : निवडणूक कर्नाटकात, पैज कोल्हापुरात; अनोख्या पैजेची सर्वत्र चर्चा

राष्ट्रीय : Karnataka Election 2018 : भाजपा की काँग्रेस? किंगमेकर देवगौडांनी दिले महत्वपूर्ण संकेत

राष्ट्रीय : Karnataka Election 2018 Exit Poll: एका क्लिकवर जाणून घ्या सगळे एक्झिट पोल

राष्ट्रीय : Karnataka Election Exit Poll: देशाचे माजी PM ठरवणार 'कर्नाटकचा किंग'; बघा काय सांगताहेत आकडे!

राष्ट्रीय : Karnataka Elections 2018 : येडियुरप्पा मानसिक दृष्टया अस्थिर- सिद्धरामय्या