शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : सुप्रीम कोर्टात होणार मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भवितव्याचा फैसला

राष्ट्रीय : चार राज्यांत विरोधकांचा सत्तेचा दावा

राष्ट्रीय : काँग्रेसचे दोन आमदार बेपत्ता? शोधाशोध सुरू

नागपूर : काँग्रेसचा नागपूर मनपावर हल्लाबोल !

राष्ट्रीय : कर'नाटका'चा नवा प्रयोग आता गोव्यात; सत्तास्थापनेसाठी काँग्रेस करणार दावा

राष्ट्रीय : कुमारस्वामींना भोवतेय वडिलांची भूतकाळातील 'ती' राजकीय खेळी

राष्ट्रीय : Karnataka Elections: ...तर भाजपा बहुमताचा आकडा गाठणार; 'या' आमदारांचा पाठिंबा मिळणार

राष्ट्रीय : Karnataka Elections: हद्द झाली राव... सकाळी भाजपाचं 'कमळ', दुपारी काँग्रेसचा 'हात', संध्याकाळ होताच बदलली साथ

राष्ट्रीय : karnataka Election: भाजपाकडून पोकळ विजयाचा जल्लोष; देशभरात लोकशाहीचा पराभव झाल्याचं दु:ख- राहुल गांधी

राष्ट्रीय : हे अलिशान रिसॉर्ट बनलेय काँग्रेसचे 'सेफ होम'