शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : प्रणव मुखर्जी यांच्या सल्ल्यामुळे काँग्रेसने पलटविली बाजी

कोल्हापूर : भाजपच्या लोकशाहीविरोधी कृत्याचा कोल्हापुरात निषेध : काँग्रेसची निदर्शने

नागपूर : नागपुरात  कर्नाटकच्या राज्यपालांचा काँग्रेसतर्फे निषेध 

नांदेड : पालकमंत्र्यांना घेराव घालून दाखवाच..!; शिवसेनेचे काँग्रेसला प्रतिउत्तर 

गोवा : गोव्यात काँग्रेसचा सरकार स्थापनेचा दावा, राज्यपालांना पत्र

कोल्हापूर :  कोल्हापूर : लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो

मुंबई : Karnataka Assembly Elections 2018 : 'कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता येणार, आम्ही उद्या बहुमत सिद्ध करू'

राष्ट्रीय : Karnataka Results: राहुल गांधींकडून देवेगौडांची माफी, मोदी म्हणाले 'बी हॅप्पी'

राष्ट्रीय : Karnataka CM Race LIVE: येडियुरप्पांची खुर्ची राहणार की जाणार; उद्या 4 वाजता ठरणार

मुंबई : कर्नाटकात एक, मग गोवा आणि मणिपूरमध्ये दुसरा न्याय का?; उद्धव ठाकरेंचा सवाल