शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : MLC Election: सर्वांनाच इशारा देणारे विधानपरिषद निकाल

राष्ट्रीय : Sterlite Protest : पोलिसांच्या गोळीबारात झालेल्या 13 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? - राहुल गांधी

राष्ट्रीय : 'मोदी आणि विरोधकांचं नातं भावोजी आणि मेहुणीसारखं'

अहिल्यानगर : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन

राष्ट्रीय : विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपाला मिळणार 'इतक्या' जागा 

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसची आचारसंहिता भंगाची तक्रार

ठाणे : राष्ट्रवादीला आणखी भगदाड पडण्याची चिन्हे

राष्ट्रीय : काँग्रेसची तिजोरी रिकामी, मोदींचा सामना करायचा कसा?

गोंदिया : विकासाच्या खोट्या गप्पा मारणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल

पुणे : पुणेे महापालिकेत चाललंय काय ? गटनेत्यांची भांडणे पोलिसात