शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : नागपुरात महागाई विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा 

धुळे : धुळ्यात खान्देशस्तरीय काँग्रेस चिंतन शिबिराचा समारोप

यवतमाळ : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरूद्ध काँग्रेसचा एल्गार

राष्ट्रीय : भाजपाच्या जागा घटणार, पण केंद्रात मोदी सरकार कायम राहणार - सर्व्हे

जळगाव : जळगावात झाडाला दुचाकी बांधुन पेट्रोल दरवाढीचा निषेध

राष्ट्रीय : राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण

बुलढाणा : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने काढली दुचाकीची अंत्ययात्रा 

नागपूर : नागपुरात महागाई विरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर

वसई विरार : जनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेल - खा. अशोक चव्हाण  

अहिल्यानगर : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे ‘दे धक्का’