शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : VIDEO- काँग्रेसने विश्वासघात केला- अशोक जगदाळे

राष्ट्रीय : ‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणजे काँग्रेस पक्ष संपविणे नव्हे , अमित शहांची मल्लिनाथी

नागपूर : निवडणुकीसाठी सज्ज राहा: विकास ठाकरे

वाशिम : शेतक-यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको! शासकीय धोरणांचा नोंदविला निषेध

राष्ट्रीय : भाजपा, संघाकडून देशात फूट पाडण्याचं काम सुरूय- राहुल गांधी

राष्ट्रीय : काँग्रेसच्या इफ्तार पार्टीला प्रणव मुखर्जींना निमंत्रण नाही

राष्ट्रीय : राजस्थान, मध्यप्रदेशातील निवडणुकीत आक्रमक व्हा, पवारांचा राहुल गांधींना सल्ला

राष्ट्रीय : केरळ काँग्रेसचे कार्यालय विक्रीसाठी ओएलएक्सवर

संपादकीय : राष्ट्रीय उत्तरदायित्व स्वीकारा

संपादकीय : प्रणवदांचा संघवर्गात दिसला वैचारिक ठामपणा