शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    राष्ट्रीय : Birthday Special: राहुल गांधींच्या 'या' दोन प्रेमकहाण्या राहिल्या होत्या चर्चेत

    राष्ट्रीय : Happy Birthday Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

    राष्ट्रीय : काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोरांचा पैसे उडवतानाचा व्हीडिओ व्हायरल

    राष्ट्रीय : महाआघाडी बनवण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना सुरुंग? या राज्यात बसपा स्वबळावर लढणार 

    राष्ट्रीय : श्रीराम सेनेच्या प्रमुखांकडून गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना

    नाशिक : वाकडी येथील घटनेचा काँग्रेस पक्षातर्फे निषेध

    बुलढाणा : चालक-वाहकांना पुष्पगूच्छ देऊन भाडेवाढीचा निषेध

    जळगाव : रावसाहेब दानवे यांचा पराभव केल्याशिवाय केसांचा भांग पाडणार नाही : माजी मंत्री अब्दुल सत्तार

    पुणे : केंद्र सरकारचे साखरेचे पॅकेज फसवे : हर्षवर्धन पाटील 

    राष्ट्रीय : आता गप्प राहिलो तर इतिहास कधीच माफ करणार नाही - राहुल गांधी