शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    राष्ट्रीय : दिग्विजयसिंहांच्या विधानांनी काँग्रेस अडचणीत

    यवतमाळ : काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

    राष्ट्रीय : पंतप्रधानांच्या सल्ल्याने काँग्रेस कार्यकर्त्याने भजे तळले आणि आयुष्य उजळले

    राष्ट्रीय : खोट्या प्रचारासाठी विरोधकांनी रोहित वेमुलाच्या आईला दिली होती 20 लाखांची ऑफर- भाजपा

    परभणी : परभणी महानगरपालिका : काँग्रेसकडे ५, राष्ट्रवादीकडे ४ सभापती पदे

    राष्ट्रीय : भाजपा-पीडीपी आघाडीने जम्मू-काश्मीरला बर्बाद केले - गुलाम नबी आझाद

    राष्ट्रीय : अब की बार, जम्मू-काश्मीरमध्ये कुणाचं सरकार?; काय असेल राजकीय समीकरण

    राष्ट्रीय : भाजपाने गमावलं आणखी एक राज्य, मोदी-शहांच्या 'काँग्रेसमुक्त भारत'च्या मोहिमेला खीळ

    राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप; भाजपाने सोडली पीडीपीची साथ; सरकार गेलं अल्पमतात

    राष्ट्रीय : राहुल गांधी @ 48