शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात प्रचाराकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 'स्टार' नेत्यांचे दुर्लक्ष; हर्षवर्धन सपकाळांची धावपळ

महाराष्ट्र : “भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार

राष्ट्रीय : एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद

कोल्हापूर : Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार अजितदादांचे, सर्वांत कमी शरदकाकांचे

रत्नागिरी : Ratnagiri: नगराध्यक्षपदाचा अर्ज अवैध ठरला, बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह तीन पदाधिकारी निलंबित

राष्ट्रीय : मोसाद-सीआयएने काँग्रेसला पराभूत करण्याचा रचला होता कट; कुमार केतकर यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालवले जातात; संबित पात्रांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : 'दिलेला शब्द पाळा, हीच जगाची ताकद...', डीके शिवकुमारांचा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश

गोवा : आम्हाला युती नकोच; काँग्रेस कार्यकर्त्यांचा रुद्रावतार, काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्षांना घेरले

महाराष्ट्र : वातावरण फिरलं! शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती; सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेंचे झळकले फोटो