शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

फॅक्ट चेक : Fact Check : राज्यसभेतील विरोधी खासदारांच्या बाकावर आंबेडकरांचा फोटो ठेवल्याचा दावा खोटा, जाणून घ्या सत्य

राष्ट्रीय : …म्हणून दिल्लीत भाजपा करतोय काँग्रेसला फंडिंग’’, मुख्यमंत्री आतिशी यांचा सनसनाटी आरोप  

राष्ट्रीय : इंडिया आघाडीत ठिणग्या! काँग्रेसला बाहेर काढण्याच्या हालचाली? 'आप'च्या भूमिकेने खळबळ

राष्ट्रीय : जलस्रोतांच्या विकासाबाबतीत डॉ. आंबेडकर यांचेही योगदान; काँग्रेसने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

राष्ट्रीय : काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाआधीच वाद, भाजपने घेरलं; नकाशाचा वाद काय?

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेसचे आजपासून दोन दिवसीय अधिवेशन; २०० हून अधिक नेते सहभागी होणार

राष्ट्रीय : ...तर या राज्यात झाली असती भाजपा आणि काँग्रेसची आघाडी, असा लागला प्रयत्नांना ब्रेक 

राष्ट्रीय : 'काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये अडकू नका'; एनडीए नेत्यांच्या बैठकीत अमित शहांचा सल्ला

महाराष्ट्र : ...पण सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंनी वाजपेयींना केलं अभिवादन

राष्ट्रीय : काँग्रेसच्या अधिवेशनासाठी बेळगाव नगरी सजली, शहरभर विद्युत रोषणाई