शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : Bhor Assembly Election 2024 Result: भोरमध्ये १५ वर्षानंतर महायुतीची सत्ता; आघाडी पराभूत होण्यामागची कारणे आली समोर

महाराष्ट्र : गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांनी केला आचारसंहितेचा भंग, निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी 

सांगली : दादा घराण्याच्या बंडखोरीने काय साधले?, काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीने सांगली होतोय भाजपचा बालेकिल्ला

महाराष्ट्र : लाखावर मिळाली मते, तरी राज्यात ५८ जणांचा पराभव; शरद पवारांचे किती उमेदवार, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातील..जाणून घ्या

जालना : ५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत

राष्ट्रीय : ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   

पुणे : Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसची बंडखोरी, अतिआत्मविश्वास; पुण्यात महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे समोर

महाराष्ट्र : नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन

महाराष्ट्र : महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त