शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसची 'प्यारी दीदी योजना', दिल्लीतील महिलांना दरमहा मिळणार २५०० रुपये 

संपादकीय : मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार?

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ उमेदवारांची यादी जाहीर; माजी खासदारांना तिकीट

राष्ट्रीय : काँग्रेस आणि भाजपामध्ये फरक काय? IIT मद्रासच्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला राहुल गांधींनी दिलं असं उत्तर 

राष्ट्रीय : 'भाजप-काँग्रेसने आता तसे जाहीर करावे'; अरविंद केजरीवाल इतके का संतापले?

राष्ट्रीय : Delhi Elections 2025: मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला! 

राष्ट्रीय : दिल्लीतील कॉलेजला वीर सावरकरांचं नाव देण्याचा प्रस्ताव; काँग्रेसनं केली वेगळीच मागणी

राष्ट्रीय : देशाला राहुल गांधींची गरज, २०२५ मध्ये त्यांनी थोडं गंभीर व्हावं’’, ब्रिजभूषण सिंह यांचा सल्ला  

राष्ट्रीय : UPA vs NDA; कोणत्या सरकारच्या काळात सर्वाधिक रोजगार मिळाले? मंत्र्यांनी मांडली आकडेवारी

महाराष्ट्र : Walmik Karad :'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा