शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा

महाराष्ट्र : “निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले

ठाणे : बीएसपीचे प्रदेश प्रभारी प्रशांत इंगळे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

महाराष्ट्र : मागच्या रस्त्याने येऊन, ईव्हीएम मॅनिप्युलेट करून..., प्रणिती शिंदेंचा भाजपवर मोठा आरोप

महाराष्ट्र : तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला

राष्ट्रीय : भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मीनारही तोडणार आहेत का?; खरगेंचा भाजपला सवाल

मुंबई : पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला; ठाकूर यांचे नसीम खान यांच्यावर आरोप

राष्ट्रीय : '3 मुलं जन्माला घाला...', मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

राष्ट्रीय : 'मुस्लिमांनी बांधलेले ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनारही पाडा...', खरगेंची BJP वर बोचरी टीका

राष्ट्रीय : २०२३-२४ मध्ये सात राज्यांत लाडक्या बहिणींमुळे सत्ता आली, राजस्थानमध्ये गेली... नेमके काय घडले...