शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : २६ जानेवारीपासून काँग्रेस सुरू करणार ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’  

मुंबई : ...तर आमची स्वबळाची तयारी, महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका

राष्ट्रीय : 'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर

पुणे : लोकशाहीची हत्या करण्यास सरन्यायाधीशांची मदत; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप

राष्ट्रीय : 'प्रामाणिक असाल तर स्वतःच्या पैशाने लढा', CM आतिशी यांच्या क्राउड फंडिंगवर काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा निवडणूक : तरुणांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, दर महिन्याला मिळणार 8500 रुपये!

राष्ट्रीय : आप की भाजप, दिल्लीत कुणाचं सरकार? मतदानापूर्वीच्या सर्व्हेनं कुणाचं टेन्शन वाढवलं? बघा...

मुंबई : उद्धवसेनेची स्वबळाची तयारी, काँग्रेस आक्रमक; संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले, “नीट ऐकावे...”

महाराष्ट्र : काेण खरे, काेण खाेटे,  आघाडीवर संक्रांत हेच खरे!

राष्ट्रीय : दिल्लीत आप, भाजप अन् काँग्रेसमध्ये सामना; राजकीय घडामोडींमुळे थंडीतही राजधानीचा उष्मांक वाढला