शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...

महाराष्ट्र : पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार शुक्रवारी राज्यभर आंदोलन

नागपूर : 'शंभर वर्षांत संघाने कधीही संविधान मान्य केले नाही.. ' काँग्रेस देणार संघाला संविधान भेट !

महाराष्ट्र : “मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या आणि…’’, काँग्रेसची मागणी 

महाराष्ट्र : “शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

नागपूर : 'महात्मा गांधींना शरण जाणे हा संघाचा वैचारिक पराभव', काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली टीका

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली

महाराष्ट्र : ‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

राष्ट्रीय : तुम्हाला RSS माहीत नाही. तो १० तोंडाचा नव्हे, तर कोट्यवधी तोंडांचा महासमाजपुरुष’’, भाजपाचं हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर