शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करत काँग्रेसने महाराष्ट्रात खेळलीय मोठी खेळी, अशी आहे त्यांची कारकीर्द

राष्ट्रीय : अहमद पटेल यांच्या मुलाने काँग्रेसचा 'हात' सोडला; म्हणाले, अनेक वर्षांपासूनचा कठीण प्रवास…

राष्ट्रीय : भाजप लोकशाहीची हत्या...; मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

नागपूर : काँग्रेसची सत्ता नाही म्हणून कुणी प्रदेशाध्यक्षपद घ्यायला तयार नाही; राधाकृष्ण विखे पाटील यांनी डागली तोफ

राष्ट्रीय : 'मुस्लिमांना नष्ट करण्यासाठी...', वक्फ दुरुस्ती विधेयकाला असदुद्दीन ओवेसींचा विरोध

राष्ट्रीय : …तर आम्हाला काहीच आक्षेप नाही’’, वक्फ विधेयकावरून गदारोळादरम्यान अमित शाहांचं  मोठं विधान

राष्ट्रीय : सततच्या पराभवांमुळे काँग्रेसमध्ये खळबळ, संघटनेत होणार मोठे फेरबदल, राहुल गांधींचा प्लॅन तयार   

व्यापार : नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर; करदात्यांना मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या...

राष्ट्रीय : 'डेटा सिस्टीम मजबूत, काहीच चूक होऊ शकत नाही'; फेरफारीच्या आरोपांना निवडणूक आयुक्तांचे उत्तर

राष्ट्रीय : एनडीए ३०० पार, पण भाजप-काँग्रेसला किती जागा; आज लोकसभा निवडणूक झाली, तर काय असेल निकाल?