शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

अन्य क्रीडा : Commonwealth Games: स्पोर्ट्सवाली लव्हस्टोरी; कॉमनवेल्थ स्पर्धेने बनविलेल्या जोड्या !

अन्य क्रीडा : Commonwealth Games:८८ वर्षांपूर्वी 'या' पैलवानाने मिळवून दिले होते भारताला पहिले राष्ट्रकुल पदक 

अन्य क्रीडा : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे बिगुल आज वाजणार, सिंधू असणार ध्वजवाहक

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 मध्ये नीरज चोप्राच्या जागी आता 'या' खेळाडूला भारताच्या 'ध्वजवाहका'चा बहुमान

अन्य क्रीडा : मला खूप दु:ख होत आहे..., राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर नीरज चोप्रा भावूक 

अन्य क्रीडा : Neeraj Chopra:नीरज चोप्राला कशी झाली होती दुखापत? हार न मानता पटकावले होते पदक, पाहा व्हिडीओ

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022: भारताला मोठा धक्का, ऑलिम्पिकविजेता नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

अन्य क्रीडा : Lovlina Borgohain, CWG 2022 : माझा मानसिक छळ सुरू आहे, ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलीना बोरगोहाईंचा गंभीर आरोप

अन्य क्रीडा : CWG 2022:नीरज चोप्रा, पी व्ही सिंधू यांच्यासह राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू दाखवणार दम! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक