शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८

क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... 

Read more

टेबल टेनिस : ‘टेटे’मध्ये भारताने केला क्लीन स्वीप

अन्य क्रीडा : हीना सिद्धूचा ''सोनेरी'' लक्ष्यवेध! 25 मीटर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक

हॉकी : Commonwealth Games 2018 : हरमनप्रीत चमकला, मलेशियाला नमवून भारत हॉकीच्या उपांत्यफेरीत

अन्य क्रीडा : भारताचे ऐतिहासिक सांघिक सुवर्ण

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018 : भारताला मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018: टेबल टेनिसमध्ये भारताने पटकावले सुवर्णपदक 

बॅडमिंटन : Commonwealth Games 2018 : बॅडमिंटनच्या सांघिक लढतीत मलेशियाविरुद्ध भारताकडे आघाडी

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018: नेमबाजांचा लक्ष्यवेध; मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंडेलाला कांस्य

अन्य क्रीडा : खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने सोडले मॉडेलिंग ; भारताला मिळवून दिले सुवर्णपदक

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018: वेटलिफ्टर्सची 'भार'दस्त कामगिरी सुरूच; प्रदीप सिंहला रौप्यपदक