शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८

क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... 

Read more

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018:नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सर गौरव सोळंकी व कुस्तीपटू सुमित मलिकने केली सुवर्ण पदकाची कमाई

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018: मेरी कोमचा 'सुवर्ण' ठोसा, भारताच्या खात्यात 18वं सुवर्णपदक

अन्य क्रीडा : नेमबाजी, कुस्तीत सुवर्णांची लयलूट, १५ वर्षांच्या अनिशची ऐतिहासिक कामगिरी

अन्य क्रीडा : भारताचे दोन अ‍ॅथलिट स्पर्धेबाहेर, सीजीएफच्या निर्णयाला भारत देणार आव्हान

अन्य क्रीडा : LOKMAT.COM Exclusive : तिरंगा फडकला... राष्ट्रगीताची धून वाजली... आणि अभिमानानं उर भरून आला; सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतने व्यक्त केल्या भावना

अन्य क्रीडा : तूप विकत घेण्यासाठी पैसे नसणाऱ्या बजरंगचा असा होता 'सोनेरी' प्रवास

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018: जय 'बजरंग' बली; कुस्तीपटू बजरंग पुनियाचा 'सोनेरी' धोबीपछाड

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018: दहावीची परीक्षा सोडून गोल्डकोस्टला गेला अन् 'गोल्ड' घेऊन आला

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018: अवघ्या १५ वर्षांच्या अनिश भानवालाचा 'सुवर्ण'वेध; भारताच्या खात्यात १६वं 'गोल्ड'

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018: तेजस्विनी सावंतचा अचूक निशाणा; सुवर्णपदकाची कमाई