शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चिपळूणला महापुराचा वेढा

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

Read more

महाराष्ट्र : चिपळूण शहर पाण्यात गेले त्याचे कारण | Flood in Konkan | Chiplun Half Submerged | Chilplun Flood

महाराष्ट्र : Chiplun Flood | चिपळूण, महाडमध्ये बचावकार्य कसं सुरू आहे? Floods In Konkan | Maharashtra News

महाराष्ट्र : Chiplun Flood : पावसामुळे एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं | Bhaskar Jadhav | Chiplun Waterlogging