शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चिपळूणला महापुराचा वेढा

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्री चिपळूणला चौथ्या दिवशी का पोहोचले? राणेंनी सांगिलं 'फॅक्स'कारण'! ...अन् मातोश्रीचा दरवाजा उघडला

राजकारण : हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील..., मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भास्कर जाधवांचा तिळपापड

राजकारण : chiplun flood: चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, मुख्यमंत्र्यांनी चिपळूणवासियांना दिला शब्द

राजकारण : VIDEO: मुख्यमंत्र्यांसमोर चिपळूणकरांनी मांडल्या तीव्र शब्दात व्यथा, केली अशी मागणी 

राजकारण : बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन ढकलले पुढे, जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय

व्यापार : Flood: पुरात गाडीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, पण...; पाणी ओसरल्यानंतर तात्काळ करावं ‘हे’ काम

रायगड : Chiplun Flood : पाण्यात बुडालेल्या चिपळूणला आज मुख्यमंत्र्यांची भेट, मदत व बचाव कार्याची पाहणी

राजकारण : Chiplun Flood : संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले?, हे तर पळपुटे मंत्री

महाराष्ट्र : तातडीने मदत पाहिजे! युवकानं केलं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट आणि वाचले १५ जणांचे प्राण

महाराष्ट्र : Special Report:कोरोनाशी झुंज, पण महापुराने हरवलं | Chiplun Flood | Heavy Rain In Konkan |Maharashtra