शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार?

जरा हटके : 'मौत का पुल'! इथं जाणं तर दूर पण नुसतं फोटो पाहूनही लोकं थरथर कापतात, पाहा फोटो...

तंत्रज्ञान : दिग्गज ब्रँड OnePlus झाला Oppo मध्ये मर्ज; पाहा ग्राहकांवर काय होणार याचा परिणाम?, जाणून घ्या सर्वकाही

आंतरराष्ट्रीय : चीन विनाशाच्या उंबरठ्यावर? त्या कारणामुळे लाखो लोकांवर मृत्यूची टांगती तलवार

आंतरराष्ट्रीय : लडाख सीमेजवळ चीन-पाकिस्तानी लढाऊ विमानांची बॉम्बफेक; युद्धाभ्यासामुळे भारताचे टेन्शन वाढले...

आंतरराष्ट्रीय : “पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग जबाबदार नेते; भारत-चीन प्रश्न सोडवण्यास सक्षम”: पुतिन

राष्ट्रीय : Coronavirus: कोविड १९ च्या रिसर्चनं ज्यानं जगासमोर केली चीनची पोलखोल; ‘तो’ सीकर आहे तरी कोण?

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: चीनच्या वुहान लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस! पुराव्यांसह महाराष्ट्रातील वैज्ञानिक दांपत्याचा दावा

आंतरराष्ट्रीय : Wuhan Lab: बापरे! जगभरात वुहानसारख्या 59 लॅब; व्हायरस पसरण्याचा धोका 'बॉम्बसारखा'

जरा हटके : 'हा' किंमती 'दगड' मिळवण्यासाठी अमेरिका-चीनमध्ये लागली शर्यत, छोटासा तुकडा बदलणार तुमचं नशीब!