शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : 30 वर्षांत असा विद्ध्ंवस पाहिला नाही; कोरोनामुळे भीषण परिस्थिती, स्मशानात आठवड्याचं वेटिंग

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा हाहाकार! ना उपचार, ना स्मशानात जागा... मृतांच्या आकड्यांवरही चीनने लावला सेन्सर

आंतरराष्ट्रीय : China Corona: बापरे...! चीनमध्ये 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण; सरकारी डॉक्युमेन्ट लीक; उडाला एकच गोंधळ!

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : बापरे! चीनमध्ये कोरोनाचा पॅनिक अलार्म; औषधांसाठी नाही तर संत्र्यांसाठी लोकांची मारामारी

आंतरराष्ट्रीय : Coronavirus In China : औषध दुकाने नाही, थेट कारखान्यांसमोर रांगा; चीनमध्ये कोरोनाने स्थिती गंभीर

आंतरराष्ट्रीय : तारेचे कुंपण अन् त्यात करंट, देशातून पळून जाणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी चीनचे अजब प्रयत्न

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोना पसरताच पुन्हा आधीचीच चूक करतोय चीन; जगाला महागात पडू शकते 'ही' लपवा-छपवी

आंतरराष्ट्रीय : Coronavirus In China : चीनमध्ये कोरोनाचा कहर, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली

आरोग्य : Corona virus च्या नव्या व्हेरिअंटचा भारताला किती धोका? ही 3 लक्षणं दिसताच सावध व्हा!

आंतरराष्ट्रीय : Coronavirus in China : चीनमध्ये कोरोनाचा वेग वाढला, मृतदेहांसाठी जागाच मिळेना; अंत्यसंस्कारासाठी २४ तास वेटिंग