शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : हृदयी वसंत फुलताना...! चीननं कॉलेज विद्यार्थ्यांना दिली 'स्पेशल' ७ दिवस सुट्टी

राष्ट्रीय : रनवे, हँगर अन् सर्व्हिलांस कॅमेरे...! समुद्रातील 'या' बेटावर सीक्रेट चीनचा सीक्रेट अड्डा, भारतासाठी वाढली चिंता

जरा हटके : 1 वर्षापासून ज्या तरूणीसोबत सुरू होतं ऑनलाइन अफेअर, ती निघाली बेस्ट फ्रेंडची पत्नी; लुटले लाखो रूपये

आंतरराष्ट्रीय : चीन म्हणतो, चंद्र आमचा, मंगळही आमचाच; ‘त्रिकुटा’ची नजर पृथ्वीच्या पलीकडे! 

संपादकीय : ८८ वर्षीय दलाई लामांनी काढला चीनला चिमटा

आंतरराष्ट्रीय : अलिबाबाचे बेपत्ता संस्थापक जॅक मा तीन वर्षांनी शाळेत प्रकटले, कुठे होते? कोणीच ओळखले कसे नाही...

राष्ट्रीय : आठ वर्षांचा मंगोलियन बालक तिबेटींचे तिसरे धर्मगुरू; चीनला दिला जोरदार धक्का

राष्ट्रीय : दलाई लामांनी उत्तराधिकारी शोधला; अमेरिकी मंगोलियाई मुलगा बनला बौद्ध धर्माचा तिसरा मोठा धर्मगुरु

आंतरराष्ट्रीय : चीनचे सैनिक घात लावून बसलेले, अमेरिकेच्या फौजेने थेट इंडियन आर्मीला कळविले, म्हणून...

जरा हटके : पत्नीला लागली 3 कोटी रूपयांची लॉटरी, लगेच पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न