शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : जोरदार...! चीन 1, अमेरिका 2, भारत 3...! या यादीत झाला मोठा बदल, भारतानं जर्मनीला मागे टाकलं 

आंतरराष्ट्रीय : 'ते 34 टक्के शुल्क मागे घ्या, अन्यथा...' , डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला थेट इशारा

आंतरराष्ट्रीय : तेलाच्या किमती घटल्या, व्याजदर कमी झाले अन् चीन...; जगात हाहाकार सुरू असतानाच ट्रम्प म्हणाले टॅरिफचे पाऊल योग्यच! 

आंतरराष्ट्रीय : म्यानमारसारखा विनाशकारी भूकंप चीनलाही हादरवू शकतो? जमिनीखाली मोठ्या हालचाली, भारतालाही धोका

व्यापार : 'या' ३ देशांमध्ये राहतात जगातील ५० टक्के श्रीमंत लोक! भारताचं नाव यादीत आहे की नाही?

संपादकीय : विशेष लेख: ‘चिकन नेक’ला विळखा घालण्याची चिनी चाल...!

आंतरराष्ट्रीय : अमेरिका-चीन विमानाचा पायलट पासपोर्ट विसरला; दोन तासांनी लक्षात आले, प्रशांत महासागरातून माघारी फिरला...

व्यापार : अमेरिकेनं मोठं टॅरिफ लावताच उघडलं चीन आणि ऑस्ट्रेलियाचं नशीब, हाती लागलं मोठं घबाड; काय आहे प्रकरण?

आंतरराष्ट्रीय : चीनने अमेरिकेवर लादला ३४ टक्के कर

व्यापार : नव्या युद्धाला सुरुवात! नाव त्याचे ट्रेड वॉर...; चीनने लादले अमेरिकेवर ३४ टक्के अतिरिक्त टेरिफ