शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : India China FaceOff: मोठी बातमी! गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य २ किलोमीटर माघारी

राष्ट्रीय : India China FaceOff: चीनविरुद्धच्या संघर्षात रशियाने केली भारताची छुप्या पद्धतीनं मोठी मदत

आंतरराष्ट्रीय : Bubonic plague: कोरोनापाठोपाठ आणखी एका विषाणूचा मानवाला धोका; चीनने केला अलर्ट जारी

व्यापार : बंदीमुळे टिकटॉकला ६ अब्ज डॉलरचा फटका, चीनमधील कंपनीचा अहवाल

संपादकीय : मोदींची जवानांना शाबासकी व चीनला सज्जड संदेश!

आंतरराष्ट्रीय : चीनचा संभाव्य धोका : अमेरिका, इंग्लंड आशियात तैनात करणार सैन्य

आंतरराष्ट्रीय : फक्त गलवानवरच नाही चीनचा डोळा; ...तर तब्बल 250 बेटांवर ड्रॅगन करेल कब्जा

आंतरराष्ट्रीय : WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

आंतरराष्ट्रीय : शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत

राष्ट्रीय : चीन सीमेवर तणाव वाढतोय, पंतप्रधान मोदींनी घेतली राष्‍ट्रपतींची भेट; अर्धातास चालली चर्चा