शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : कोरोना लसीची किंमत लपवतोय चीन; नेपाळनं किंमत जाहीर केल्यानंतर 'ड्रॅगन' खवळला! 

आंतरराष्ट्रीय : वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच घडणार, चक्क पुरूषही प्रेग्नेंट होणार? चीनमध्ये झाला अजब प्रयोग

सोशल वायरल : Video: १ दिवसांत उभी राहिली १० मजली इमारत; ‘या’ तंत्रज्ञानाच्या मदतीनं चीनची कमाल, व्हिडिओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय : जगात असेल चीनचे स्वत:चे अंतराळ स्थानक; तीन अंतराळवीरांना घेऊन पोहोचले शेझोऊ-१२ यान

तंत्रज्ञान : दिग्गज ब्रँड OnePlus झाला Oppo मध्ये मर्ज; पाहा ग्राहकांवर काय होणार याचा परिणाम?, जाणून घ्या सर्वकाही

आंतरराष्ट्रीय : लाखो चिनी मरणाच्या दारात; फुटू शकते 'ही' अणुभट्टी | Taishan Nuclear Power Plant | China

संपादकीय : Coronavirus china: चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येईल?

आंतरराष्ट्रीय : चीनमुळे जग आणखी एका मोठ्या संकटात?; लाखो लोकांचा जीव जाण्याचा धोका

राष्ट्रीय : आजही देशाच्या भूमीत चीनचे सैनिक का बसले आहेत; काँग्रेसचा सवाल

आंतरराष्ट्रीय : जागतिक सुरक्षिततेसाठी चीन धोकादायक, NATO देशांनी व्यक्त केली चिंता; ड्रॅगननं दिलं असं उत्तर