शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : Priyanka Sohoni: UN परिषदेत माईक बंद पडला, तरीही न थांबता चीनला खडेबोल सुनावले; कोण आहे प्रियंका सोहनी? वाचा...

राष्ट्रीय : Indian Army, LAC: एलएसी धडधडणार! चिनी सैन्यावर बोफोर्स तोफा आग ओकणार; अरुणाचलमध्ये तैनात

ऑटो : Cheapest Car In India : जगातील सर्वात स्वस्त कार, इलेक्ट्रीक नॅनो ईव्ही बाजारात आली हो...

तंत्रज्ञान : Chinese smartphones scrutiny: चिनी अ‍ॅपनंतर आता स्मार्टफोन कंपन्यांची वेळ भरली; Vivo, Oppo, Xiaomi ला मोदी सरकारची नोटीस

आंतरराष्ट्रीय : मुलांच्या चुकीची शिक्षा पालकांना मिळणार! चीनमध्ये आणला जातोय नवा कायदा, नेमकं प्रकरण काय? वाचा...

राष्ट्रीय : मोदी चीनवर बोलण्यास घाबरतात, एवढं की चहामध्येही साखर टाकत नाहीत'; ओवैसींचा हल्लाबोल

आंतरराष्ट्रीय : भारताला चीनची धडकी! ड्रॅगनच्या ताफ्यात लवकरच हायपरसॉनिक मिसाइलचा समावेश

आंतरराष्ट्रीय : चीनचा विकासदर घसरून आला ४.९ टक्क्यांवर

राष्ट्रीय : त्रिशूळ, वज्राचा प्रहार करणार, ड्रॅगनला अद्दल घडवणार; चीनच्या कपटनीतीविरोधात भारतीय लष्कराला पौराणिक शस्त्रांचा आधार

मुंबई : मुंबईतील चीनच्या वाणिज्य दुतावासात डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची १११ वी जयंती साजरी