शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    चीन

    भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

    Read more

    अन्य क्रीडा : राजकुमारची हॅटट्रिक, हॉकी इंडियानं मलेशियाचा पाडला ८-१ असा बुक्का; पाक विरुद्धची लढत कधी?

    आंतरराष्ट्रीय : झोपलेल्या व्यक्तीच्या नाकात झुरळ शिरले अन् पुढे जे काही घडले, ते पाहून डॉक्टरही चक्रावून गेले!

    सोशल वायरल : 'तो' सेल्फी बेतला जीवावर; नदीला उधाण आलं अन् तरुणी झाली गायब, अंगावर काटा आणणारा Video

    आंतरराष्ट्रीय : एकीकडे मैत्री, दुसरीकडे विश्वासघात...! चीनचा पुतिन यांना बडा झटका

    आंतरराष्ट्रीय : रशिया थेट चंद्रावर अणुउर्जा प्रकल्प उभारणार; भारत आणि चीन मदत करणार

    व्यापार : ‘ड्रॅगन’च्या किल्ल्यात गौतम अदानी यांनी रोवले पाय; चीनमध्ये सुरू केली नवीन कंपनी

    अन्य क्रीडा : Asian Hockey Champions Trophy : भारतीय हॉकी संघ चीनविरुद्ध देणार सलामी, इथं पाहा स्पर्धेच संपूर्ण वेळापत्रक

    आंतरराष्ट्रीय : मुलांनो, देखण्या स्त्रिया आणि रुबाबदार पुरुषांपासून जरा दूरच राहा! चीनने आपल्या विद्यार्थ्यांना केलं सावध; कारण काय?

    आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघण्याचे संकेत, संघर्ष मिटविण्यासाठी भारत, चीन ब्राझीलशी सातत्याने संपर्कात : व्लादिमिर पुतिन

    आंतरराष्ट्रीय : मंगोलियाला शस्त्रे देण्याची रशियाची घोषणा, चीनचा पारा चढला; अटकेच्या आदेशानंतरही पुतिन यांना 'गार्ड ऑफ ऑनर'!